Automobile

बँकेने ओढलेल्या जप्त केलेल्या गाड्या पाहिजे का, कार 1 लाखात तर मोटारसायकल आणखी स्वस्त

बँकेने ओढलेल्या जप्त केलेल्या गाड्या पाहिजे का, कार 1 लाखात तर मोटारसायकल आणखी स्वस्त

नवी दिल्ली – Bank Car Auction दुचाकी किंवा चारचाकी वाहन स्वस्तात विकत घ्याण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र स्वस्त किमतीत गाड्या मिळत नसल्याने सर्वाचे स्वप्न अपुर्ण राहुन जाते. आता तुम्हाला बँकेच्या मदतीने आर्ध्या किमतीहुन कमी किमतीत दुचाकी किवा चार चाकी गाडी खरेदी करता येणार आहे. बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या स्वस्त किमतीत लिलाव होणार आहे.जर तुम्हाला स्वस्त किमतीत मोटरसायकल किंवा चार चाकी कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे.

या लिलावात असंख्य मोटरसायकल व कार लिलावात उपलब्ध असणार आहे. भारतातील खाजगी इंडसइंड बँक या लिलावाचे आयोजन केलेले आहे. यात चांगल्या कंडिशनमध्ये मारुती, किया, टोयोटा, ह्युदाई, महिंद्रा,होंडा, हिरो, बजाज, टिव्हीएस, या सारख्या कार व मोटरसायकलचा लिलाव होणार आहे.या तुम्हाला खरेदीसाठी इंडसइंड बँकेच्या अॅफिशयल वेबसाईटवरती जाऊन नोदंणी करुन खरेदी करता येणार आहे.

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याची खरेदी / विक्री

\"\"

आता तुम्हाला बॅंकेच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देत ​​आहे. बँकांकडून घेतलेली कर्जे परतफेड न झाल्याने बॅंकेने या गाड्या जप्त करुन आपले दिलेले पैसे भरुन काढण्यासाठी हा कठोर निर्णय उचलेला आहे. काही लोक निम्या किमतीपेक्षा जास्त काळ बॅंकेचा हप्ता भरत असतात किंवा काही परीस्थिती बॅंकेची मुद्दल दिल्यानंतर फक्त व्याज देणे बाकी असते यामुळे बॅंक वाहन जप्त करत असते.

त्यामुळे बॅंक आपले व्याजासहीत मुद्दल वसूल करण्यासाठी स्वस्त किमतीत गाड्याची विक्री करत असतात. बॅंक जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव इंडस इझी व्हील प्लॅटफॉर्मवर करणार आहे.

इंडसइंड बँक जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

जेव्हा इंडसइंड बँकेने कर्जावर घेतलेल्या वाहनांचे हप्ते भरता आले नाहीत आणि अशा हजारो वाहनांचा बँकेकडून लिलाव केला जात आहे, त्याअंतर्गत तुम्हाला चारचाकी आणि दुचाकी दोन्ही खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

कार खरेदी करणे खूपच स्वस्त

वाहनांच्या किमतीचा विचार केला तर ते मूळ किमतीच्या 30% दराने विकले जात आहेत, म्हणजेच ज्या वाहनांची किंमत 10 लाखांपर्यंत आहे, ती तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.

हे आहे बँकचे आश्वासन

गाड़ीचे संपूर्ण पेपर आणि NOC सर्टिफिकेट.
गाड़ी वर लोन.
गाड़ी वर इंश्योरेंस.
गाड़ीची प्रमुख सर्विस.
गाड़ीसाठी रोडसाइड असिस्टेंट आणि खराब झाल्यावर गो मैकेनिकची सेवा.

लिलाव लिंक Indusind
संपूर्ण पर्याय पाहण्यासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता: तुम्ही ही वाहने IndusEasy Wheels च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. https://induseasywheels.indusind.com/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button