नाशिक जिल्ह्यात कोण पडणार कोण निवडणार, छगन भुजबळ प्रचंड मतांनी आघाडीवर
वेगवान न्यूज विधान सभा निवडणूक अपडेट
१. येवलात छगन भुजबळ 8700 मतांनी आघाडी
2. नांदगाव मध्ये सुहास कांदे 31000 आघाडीवर
3. पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे 22000 आघाडीवर दिनकर पाटील दुसऱ्या क्रमांकावर
4. देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे 12000 आघाडीवर
5. मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे 4066 आघाडीवर
6. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले 4000 आघाडीवर
7. मालेगाव मध्ये दादा भुसे 17400 आघाडीवर
8. इगतपुरीत हिरामण खोसकर 3600 आघाडीवर
9. दिंडोरीतून नरहरी शिरवळ 4456 आघाडीवर
10. निफाड मधून दिलीप बनकर 8199 आघाडीवर
11. चांदवड मधून राहुल आहेर 13000 आघाडीवर
12 मालेगाव मध्य मधून अपक्ष असिफ शेख 3637 मतांनी आघाडीवर
13 बागलान मधून दिलीप बोरसे 10660 आघाडीवर
14 कळवण मधून नितीन पवार 655 मतांनी आघाडीवर
15 सिन्नर मधून माणिकराव कोकाटे 22000 आघाडीवर
नाशिक पश्चिम नववी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 21157
– सीमा हिरे भाजप- 39800
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट – 21591
–
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 18209 मतांनी आघाडीवर
*वेध न्यूज निवडणूक अपडेट*
नाशिक पश्चिम नववी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 21157
– सीमा हिरे भाजप- 39800
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट – 21591
–
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 18209 मतांनी आघाडीवर
नाशिक पश्चिम नववी फेरी
– दिनकर पाटील मनसे – 21157
– सीमा हिरे भाजप- 39800
– सुधाकर बडगुजर ठाकरे गट – 21591
–
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे 19912 मतांनी आघाडीवर
नाशिक अपडेट
तिसरी फेरी